महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री मा ना संजय बनसोडे यांच्या हस्ते महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन उदगीर:- महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री मा ना संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते उदगीर येयील महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि १३ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १:३० वाजता तहसील कार्यालय उदगीरच्या पाठीमागे करण्यात येणार आहे. या वेळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थीत राहावे असे आवाहन आयोजकानी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
