आमदार किशोर पाटील यांच्या निषेधार्थ उद्या उदगीरात *पञकाराचा भव्य रस्ता रोको* उदगीर= उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने उद्या दि.१६ रोजी वार बुधवार या दिवसी पाचोर्याचे आ.किशोर पाटील यांनी पञकार संदिप महाजन यांना आर्वाच्या भाषेत शिवीगाळ करुन भर रस्त्यात मारहान केल्याच्या निषेधार्त छञपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून शहर व तालुक्यातील सर्व पञकार बांधवांनी उपस्थित राहवे असे आवाहन सचिन शिवशेटे, अर्जून जाधव, विनायक चाकुरे, युवराज धोतरे,माधव घोणे बिबिषण मद्देवाड,सिद्धार्थ सूर्यवंशी, बस्वराज डावळे, संग्राम पवार, अनील जाधव सह सर्व पत्रकाराने केली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
