*राजस्थानी नवयुवक गणेश मंडळाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन चंद्रायान 3 ची प्रतिकृती साकारली मारवाडी समाजाचे सर्वत्र अभिनंदन* ---------------- ------------ - *उदगीर*: येथील मारवाडी समाजाच्या वतीने बालाजी मंदिर येथे बसविण्यात आलेल्या गणेशोत्सव समिती च्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चंद्रायान 3 प्रतिकृती साकारण्यात आली आहे या चंद्रायान यशस्वी ते साठीची सविस्तर माहिती स्क्रीन वर दाखविण्यात येत असून अगदी कमी खर्चात अत्यंत बोलक सचित्र वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊन साकारण्यात आले आहे उदगीर शहरातील या मंडळाने सादर करलेला देखावा उदगीर शहरातील गणेश मंडळापेक्षा आगळावेगळा आकर्षक ठरला आहे चंद्रायान 3 ही भारतीय अंतराळ संशोधन संसस्थेची तिसरी चांद्रशोध मोहीम आहे यात चंद्रायान 2 प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे परंतु ऑबिर्टर नाही त्यांचे प्रोपलेशन माँडूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेलअंतराळ यान100 किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपलेशन मोडुल रोव्हर लँडर घेऊन जाईल तसेच आणि चंद्रावर यशस्वी लॅन्डडिंग झाल्यानंतर काय होईल स्पेसक्राफ्टमध्ये अनेकदाकाही उपकरणे काही प्रयोग असतात ज्याला पेलोड म्हणतात जे अंतराळात काय घडत आहे ते निरक्षण व रेकॉर्ड करतात नंतर ही माहिती वैज्ञानिकाना पुरवतात सविस्तरअभ्यास करण्यासाठी पृथ्वीवर पाठविले जातात36 हजार किलोमीटर प्रति तासास या वेगाने अगदीअवघ्या16 मिनिटांमध्ये हे रॅकेट पृथ्वीच्या बाहेरील कक्षात पोहोचले प्रथ्वीपासून चंद्र 3.84 लाख किलोमीटर दूर आहे अशी सविस्तर माहिती या गणेश मंडळाने उपलब्ध केली आहे या गणेशोत्सवास सामाजिक शैक्षणिक बांधिलकी आहे प्रत्येक विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधन करण्याचे काम हे गणेश मंडळ सा सत्याने करीत आहे याही वर्षी उदगीर येथील प्रत्येक कामात योगदान देणाऱ्या प्रतिभावंत पत्रकाराचा सत्कार करण्यात आला त्यात प्रवीण जाहुरे महादेव घोणे, बसेश्र्वर डावले, विश्वनाथ गायकवाड महादेव रोडगे, संदीप निडवदे रवी हसरगुंडे, गिरधर गायकवाड,मंगेश सूर्यवंशी,संगम पटवारी , रामविलास नावंदर,संग्राम पवार सह अनेक पत्रकार उपस्थित होते या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांचा ही सत्कार मंडळा तर्फे कैलाश बियानी यांच्या हस्ते करण्यात आला हे देशाचे मोठे यश आहे हा देखावा साकार केला आहे तो देखावा पाहण्यासाठी राजस्थानी युवक गणेश मंडळाला अवश्य भेट द्या असे आवाहन राजस्थानी नवयुवक गणेश मंडळां तर्फे मंडळ अध्यक्ष राजगोपाल मानियार, आनंद बजाज,अमोल बाहेती,अनिल मालू, लक्ष्मीकांत सोमाणी, अतिश बियाणी,सत्यनारायण सोमाणी,देविदास बजाज,कल्पेश बाहेती, संजय नावंदर, अमर सारडा, आदित्य बजाज,निखिल बाहेती,उमेश कालानी,सुरेश तिवाडी,अनुज डागा, रोहित सोमाणी, प्रणव बागडी,श्याम मोदानी,मुकेश मोदानी,पवन सोनी, वेदांत वर्मा,ओम काबरा, रजत सारडा, आनंद मालू,सूरज नावंदर, करण करवा सह सर्व सदस्य तथा समाजाचे अध्यक्ष श्रीनवास सोनी यांच्या वतीने करण्यात आले आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image