श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तर्फे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा हद्य सत्कार संपन्न उदगीर= श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर चे अध्यक्ष ह भ प श्री गहनिनाथ महाराज यांनी पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी आलेले क्रिडा युवक व बंदरे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा मंदिर समिती तर्फे सत्कार केला
• श्रीनिवास मदनलाल सोनी
