अभिजीत औटे यांना भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न 2023 पुरस्कार घोषित! उदगीर:- येथील सार्वजनिक क्षेत्रात काम सतत काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग लातूर जिल्ह्य अध्यक्ष अभिजीत अशोकराव औटे यांना मणिभाई मानवसेवा ट्रस्ट पुणे दिला जाणारा भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न 2023 पुरस्कार घोषित झाला असुन पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील दि. 31.10.2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते तर आमदार भिमराव तापडीया, विद्यासागर गायकवाड, जि एस टी सहायक सहायक आयुक्त पुणे ,आयोजक निमंत्रक रविद्रं भोळे अध्यक्ष मणिभाई मानवसेवा ट्रस्ट यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात येणार आहे, पुरस्कार घोषित झाल्या बद्दल अभिजीत औटे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
