राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग लातूर जिल्ह्यध्यक्ष पदी अभिजीत औटे उदगीर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते अभिजित औटे याना त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले ही निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार , क्रिडा युवक व बंदरे मंत्री संजय बनसोडे लातूर जिल्ह्य अध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील आमदार विक्रम काळे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या शिफारस मुळे निवड करण्यात आली या वेळेस सांस्कृतिक विभाग उदगीर तालुका अध्यक्ष रतिकांत घोगरे शहर अध्यक्ष सय्यद सलीम शहर कार्याध्यक्ष विनोद पदमगीरवार सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष प्रदीप जोधळे अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष इरफान शेख हे उपस्थित होते सदरील निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर शहर अध्यक्ष समीर शेख विधान सभा अध्यक्ष प्रविण भोळे महिला जिल्ह्य कार्याध्यक्ष दिपाली औटे शाम डावळे अल्पसंख्यांक जिल्ह्य कार्याध्यक्ष शफी हाशमी माजी शहर अध्यक्ष समद शेख श्रीशैल्या घोंगडे आदि यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या
• श्रीनिवास मदनलाल सोनी
