उदगीरात नवसागर 'ताडी 'कोणाचे घेणार जीव ? उदगीर:- उदगीर शहरात सध्या नवसागर ताडी विक्री केली जात असल्याची चर्चा अडत लाईन, जाकिर हुसैन चौकात चालु असून ,ही ताडी नवसागर व केमिकल वापरून तयार करण्यात येत असल्याची चर्चा असून या ताडी ने शरीरावर घातक परिणाम होऊन किडनी निकामी ही होऊ शकते असे असतानाही ही ताडी खुले आम् विक्री केली जात असल्याची चर्चा जोरात सुरू असून ही प्रशासन गप्प का आहे असा प्रश्न सामान्य माणसाला पडत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी