किसान शिक्षण प्रसारक मंडळावर अजित पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या पैनल चे वर्चस्व 👉 अध्यक्ष पदी श्रीरंग पाटील तर सचिव पदी पांडुरंग शिंदे उदगीर :- येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था किसान शिक्षण प्रसारक मंडळ निवडणुकीत अजित पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या पैनल चा दनदनित विजय झाला असुन त्या पैनल चे अध्यक्ष म्हणून श्रीरंग ज्ञानोबा पाटील ,उपाध्यक्ष माधवराव किशनराव पाटील, सचिव पांडुरंग तुळशीराम शिंदे सह सचिव म्हणून हिरागीर सिहागीर हालकी, कोष्याध्यक्ष म्हणून गुंडेराव भाऊराव पाटील तर सदस्य पदी ज्ञानदेव भाऊराव झोडगे, रामराव नारायणराव एकंबे, काकासाहेब गोविंदराव पाटील ,भिमराव नरसिंगराव पाटील हे निवडून आले आहेत ,सचिव पदासाठी दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने चिट्टी ने शिंदे विजयी झाले , पैनल प्रमुखाच्या सह निवडून आलेल्या सर्वाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी