उदगीरात तृतीपंथीयांचे हैदोस,अनेक जन परेशान 👉 कुठल्याही कार्यक्रमात येऊन गोंधळ घालून जबरण वसूल 👉 मंगल कार्यालय वेवस्थापक,ठराविक ऑटो चालक यांचे षडयंत्र? उदगीर:- उदगीर शहरात कुठल्याली मांगल कार्यालयात कार्यक्रम असो या अन्य ठिकाणी या कार्यक्रमात येऊन गोंधळ घालून अक्षेपार्य हावभाव करून पैसे उकळण्याचा प्रकार,पाहुण्या मंडळी समोर होणारी नाचक्की थांबवावी अशी मागणी अनेक जण करतं असून या वर प्रशासन काही करते का हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी