महेश कॉलनी श्री राधाकृष्ण मंदिर द्वितीय स्थापना दिन उत्साहात संपन्न उदगीर:- सोमनाथपुर उदगीर येथील महेश कॉलनीतील श्री राधा कृष्ण मंदिर स्थापन होऊन दोन वर्ष झाल्या निमित्त द्वितीय स्थापना दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त भजन, सायंकाळी सहा वाजता आरती नंतर प्रसादीं करण्यात आली मारवाडी समाजासह त्या भागातील नागरिकांनी प्रसादीं घेतली, मंदिर परिसर भक्त मंडळी ने फुलून गेले होते हे आयोजन महेश गृह निर्माण सोसायटी चे अध्यक्ष डॉ रामप्रसाद लखोटिया, इश्र्वरप्रसाद बाहेती,राजेश पारीख, पन्नालाल बजाज,गणेश कर्वा, भगीरथ सोमाणी,लक्ष्मीनारायण लोया, डॉ प्रविण मुंदडा,रुपेश गिल्डा, श्रीराम सारडा, बाबुलालजी कालानी,रुपेश राठी सह महेश कॉलनी येथील रहिवाश्यांनी केले होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

