26 जानेवारी, लातूर चे मुख्य ध्वजारोहण क्रिडा, युवक, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न होणार उदगीर:- भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2024 रोजी चे लातूर येथील मुख्य ध्वजारोहण महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सकाळी 9=15 वाजता संपन्न होईल असे आदेश रामचंद्र को.धनावडे सह सचिव महाराष्ट्र राज्य यांनी काढले असून सोबत प्रत्येक जिल्ह्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होईल हे ही नमूद केले आहे .
• श्रीनिवास मदनलाल सोनी
