मारवाडी युवा मंच तर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान संपन्न उदगीर:- येथील मारवाडी युवा मंच तर्फे दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकाराना मिठाई, गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळेस युवा मंच महाराष्ट्र प्रांत विभाग 4 चे सचिव ॲड. गोविंदा सोनी,मंच अध्यक्ष पवन मुंदडा,सचिव अमर सारडा,पूर्व अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमानी, गोविंद मुंदड़ा , रोहित सोमानी सह मंच चे अनेक सदस्य उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

