मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश, मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य,वासी येथे विजयोत्सवाची जोरदार तयारी सुरू नवीन सुधारित अध्यादेश घेऊन रात्री शिष्टमंडळ जरांगे पटलाना भेटले त्या नंतर त्यांनी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की आमचे समाधान झाले असून सकाळीं 8 वाजता मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मी उपोषण सोडणार आहे,आज वासी येथे सकाळी आठ वाजता उपोषण सोडतील,वासी येथे मराठा बांधवांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
