एक कर्तव्यदक्ष अधिकारी पोलिस निरीक्षक श्री परमेश्वर कदम 👉 उदगीर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वहातुकीस शिस्त लावण्यासाठी जिवाची पराकास्टा करणारा अधिकारी उदगीर कर कधीच विसरणार नाहीत उदगीर:- निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक,कर्मचाऱ्याच्या बदल्या दुसऱ्या जिल्हयात करण्यात आल्या, उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री परमेश्वर कदम यांची बदली नांदेड जिल्हयात झाली, उदगीरकराना आज एक कर्तव्यदक्ष अधिकारी येथून जात आहे याचा खंत पुढील काही दिवसांत अनुभवास येईल, श्री परमेश्वर कदम यांनी सामान्य माणसाला न्याय , शहरात वहातुकीचा त्रास होता तो कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यात त्याना यश ही आले, ज्याना दुःख झाले त्यांनी त्यांच्या तक्रारी करून त्यांची बदली कधी होते त्या साठी देव पाण्यात ही ठेवले पण या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी बदली झाली तर झाली मला कुठे ही नोकरी करायची म्हणत कोणास ही भीक न घालता काम केले याची जाण उदगीरवासी कधीच विसरू शकत नाहीत, पुढील येणारा अधिकारी ही या पेक्षा सरस यावा हीच अपेक्षा उदगीरकर व्यक्त करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
