विधीज्ञ दांपत्याची हत्या उदगीरातिल विधिज्ञा कडून काम बंद आंदोलन उदगीर= अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील ॲड.राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा अढाव रा मानोरी ता. राहुरी यांची अमानुष हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ उदगीर विधीज्ञ संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी याना निवेदन देत लेखणी बंद आंदोलन करण्यात आले , या निवेदनावर विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड बालाजी वलांडीकर, उपाध्यक्ष ॲड जगन्नाथ कांबळे,सचिव ॲड संजय हुल्ले, ॲड प्रभाकर काळे, ॲड श्रावणकुमार माने सह सर्व विधीतज्ञाच्या सह्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

