*महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजन विभागातुन मतदार संघासाठी १७ कोटी २५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर* :- क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे 👉सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लाॅक केल्याने ग्रामीण भागाचे रुप बदलणार *उदगीर* : मतदारसंघातील उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजन विभागातुन ( रोहयो) मतदार संघासाठी १७ कोटी २५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. ग्रामीण भागाला केंद्रबिंदू समजून ग्रामीण भागातील जनतेला सर्व सुख - सुविधा पुरविण्यासाठी ना.संजय बनसोडे यांनी आश्वासन दिले होते. मागील काळात, रस्ते, वीज, पाणी पुरवठ्याची योजना, आरोग्याच्या सुविधा, विविध समाजाची सभागृहे, महापुरुषांचे पुतळे उभारणे व चौकाचे सुशोभिकरण, पानंद रस्ते, सिमेंट रस्ते, नाली, पेव्हर ब्लाॅक, पथदिवे, ग्राम पंचायतीच्या इमारती आदीं सुविधा उपलब्ध करुन देवून त्या सुविधा प्रत्यक्षात आणणारे व वाडी तांड्यावर रस्ते,वीज, पाणी देणारे ना.संजय बनसोडे हे या भागातील एकमेव आमदार असल्याचे ग्रामीण भागातील नागरीक सांगत असतात. मतदार संघात नियोजन विभागातुन अग्रवाल तांडा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, अतनुर ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, अनुपवाडी ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, अवलकोंडा ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, आरसनाळ ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, एकुर्का (खु.) ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, एकुर्कारोड ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, करडखेल ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कल्लुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, कासराळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, किणी (य.) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कुणकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कुमठा (खु.) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, कुमदाळ हेर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कुमदाळ (उ) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, केकतसिंदगी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, केसगीरवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कोनाळी (डोंगर) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कोदळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कोळनुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कौळखेड येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गंगापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गव्हाण ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,गुडसुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गुत्ती ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गुरधाळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, घोणसी ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, चांदेगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, चिघळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, चेरा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, चोंडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, जगळपुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, जगळपुर (बु.) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, जानापुर (शि.) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, जायबाचीवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, टाकळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, टाकळी पूर्व येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, डांगेवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डाऊळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डिग्रस येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डोंगरकोनाळी ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डोंगरगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डोंगरशेळकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, तिरुका येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, तोंडचिर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, तोंडार येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, देवनगर तांडा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, देवर्जन येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, धडकनाळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, धामनगाव ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,धोंडिहिप्परगा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,धोंडेवाडी ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, नागलगाव येथे सिमेंट रस्ता करण्यासाठी ३० लक्ष रु, नागोबाचीवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, निडेबन येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, पाटोदा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ४० लक्ष रु, पाटोदा खु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, पिंपरी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, बनशेळकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, बामणी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, बेलसकरगा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, बेळसांगवी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, बोरगाव ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, बोरताळा तांडा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,भाकसखेडा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, भाकसखेडा पश्चिम येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मंगरूळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मरसांगवी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, मलकापूर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ४० लक्ष रु, मांजरी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, माणकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मादलापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, माळहिप्परगा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मुत्तलगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, मेवापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मोघा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, मोर्तळवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गंगापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डिग्रस येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, लोहारा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वायगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, हंगरगा (कु) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, हंडरगुळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, येणकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, येवरी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, रावणकोळा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, रावणगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, रुद्रवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, लाळी बु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, लिंबगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, लोणी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु,लोहारा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वांजरवाडा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, वाघदरी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वाढवणा खु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वाढवणा बु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वायगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, विराळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, शंभुउमरगा (महादेववाडी) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,शिरोळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, शिवाजीनगर तांडा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, शेकापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, शेल्हाळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, सताळा बु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, सुकणी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, सुमठाणा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, सुल्लाळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, सोनवळा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, सोमनाथपुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, हंडरगुळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २५ लक्ष रु, हकनकवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, हळदवाढवणा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, हाळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, हिप्परगा (डा) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, हैबतपुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, होकर्णा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, आदी गावामध्ये एकुण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजन विभागातुन मतदार संघासाठी १७ कोटी २५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती ना.बनसोडे यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील गाव अंतर्गंत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याने सरपंच व ग्रामीण भागातील नागरिकांनी मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image