25 मार्च ते 30 मार्च फुलडोल महोत्सव 👉 रामस्नेही संप्रदाय च्या फुलडोल महोत्सवास महाराष्ट्रातून हजारो रामस्नेही परिवार जाणार शहापूरा उदगीर= रामस्नेही सांप्रदाय च्या शहापुरा जिल्हा भिलवाडा (राजस्थान) येथील पिठावर आयोजित फुलडोल महोत्सवास महाराष्ट्रातून हजारो रामस्नेही परीवार 23 मार्च रोजी जात असून 25 मार्च ते 30 मार्च दरम्यान फुलडोल महोत्सव असून दररोज सकाळी आचार्य श्री रामदयाल जी महाराज यांचे प्रवचन, सकाळीं 10 वाजता वानीजी ची भव्य शोभायात्रा, दुपारी प्रवचन ,सायंकाळीं प्रवचन होणार असून पंचमी दिवशी भव्य विराट शोभायात्रा होते, या महोत्सवास देश विदेशातून लाखो रामस्नेही भक्त होळी ते पंचमी पर्यन्त धामावर उपस्थित राहून आचार्य श्री च्या प्रवचणाचे, शोभा यात्रेचे लाभ घेतात,याच महोत्सवात आचार्य श्री पुढील चातुर्मासाची घोषणा ही करतात या महोत्सवास मानवत, जालना,उदगीर, औरंगाबाद सह अनेक शहरातून भक्त शाहापुरा जातात
• श्रीनिवास मदनलाल सोनी

