पत्रकार भवन बांधकामासाठी 4 करोड चा निधी मंजूर उदगीर= ना. संजय जी बनसोडे यांचे सर्व पत्रकारा तर्फे जाहीर आभार उदगीर= उदगीर येथील पत्रकार भवन बांधकामासाठी कॅबिनेट मंत्री तथा उदगीर चे आमदार संजयजी बनसोडे यांनी ठोक निधी मधून आज 4 करोड रुपयांचा निधी मंजूर केला असून आज शासनाचे परिपत्रक निर्णय संकीर्ण 2024/प्र.क.18(9) का 1411 काढून 4 करोड रुपयांची मंजुरी दिली आहे,हा निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल ना. संजय बनसोडे यांचे पत्रकार भवन कृती समितीच्या सर्व सदस्यांनी आभार व्यक्त केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

