बौद्ध धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचा लाभ घ्यावे:- पप्पू गायकवाड उदगीर:- उदगीर येथील कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वतीने बौध्द धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा जिल्हा परिषद मैदान(तालुका क्रीडा संकुलन) उदगीर येथे दि. २६ मे २०२४ रोजी रविवार सांयकाळी ६. ४५ वाजता पार पडणार असून कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी हा सामुहिक मंगल परिणय घेतला जातो. यंदाचा पाचवा सोहळा असुन या सामुहिक बौध्द धर्मीय मंगल परिणयात आपल्या पाल्यांचा विवाह करू इच्छिणाऱ्यांनी भन्ते नागसेन बोधी,मो.8208369696 विद्यासागर डोरणाळीकर,मो.9823660052गौतम गायकवाड,मो.9665993375 अमोल तांबरे,मो9673652035 विनोद सोनकांबळे,मो.9022503842 बाबासाहेब सूर्यवंशी ,मो.9503273358 विनोद सुतार मो.9881535230 अमर गायकवाड ,मो.9890896030 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन पप्पू गायकवाड मो.9822697424/8857877877यांनी केले आहे. संपर्क कार्यालय-नगरपरिषद संकुलन खादी भंडार दुकानासमोर विंग डी उदगीर जिल्हा लातूर येथे नोंदणी करावी असे आवाहन पप्पू गायकवाड यांनी केली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
