बुरा न मानो होली हैं डॉ कोळगे ने केली श्रृंगारे ची -------- टाईट ? उदगीर:- लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने डॉ कोळगे यांची उमेदवारी घोषित करून लातूर चे भाग्य विधाते,विकास पुरुष विद्यमान खासदार भाजपा चे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांची गोची केल्याचे त्यांचेच लोक दबक्या आवाजात बोलत असल्याने डॉ कोळगे यानी श्रृंगारे ची ------- टाईट केली का हा प्रश्न सामान्यांना शिमग्या निमीत्त पडत असल्याचे दिसत असून कोण कोणाची पुंगी टाईट करेल हे पुढील काळात दिसेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
