बिदर लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रामविलास नावंदर याना बहु मताने विजयी करा:- आकाश भुतडा उदगीर:- बिदर लोकसभा मतदार संघातून धडाडीचे कार्यकर्ते, सर्वांच्या सुखा दुःखात धाऊन येणारं , गोरगरिबांचे कैवारी समाजसेवक राम बिलास नावंदर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांचे निवडणुक चिन्ह गॅस सिलेंडर असून , गॅस सिलेंडर चे बटण दाबून रामविलास नावंदर याना बहुमताने निवडून द्यावें असे आवाहन आकाश भुतडा यानी केलें असून, एकीकडे धनदांडगे उभे असून दुसरीकडे सामान्य माणसाला मदत करणारा उमेदवार असून त्यांनाच निवडून द्यावें असे आवाहन त्यांनी केले आहे 👉 रामबीलास नावंदर यांना सर्व शेत्रातून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भल्या भल्याची भांबेरी उडाल्याचे चित्र बिदर मतदार संघात दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
