अभिनव प्रवीणकुमार मुंदड़ा चा 98.60% मार्क घेतल्या बद्दल सत्कार संपन्न उदगीर:- येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रवीणकुमार राधेश्यामजी मुंदड़ा यांचे चिरंजीव अभिनव मुंदड़ा याने एस एस सी बोर्ड परीक्षेत 98.60% गुण घेऊन पास झाल्याने सोनी परिवारातर्फ घरगुती कार्यक्रमात अभिनव याचा सत्कार करुण त्यास पुढिल शिक्षणास शुभेच्या दिल्या या वेळेस अभिनव चे नानाजी नर्सिंगदास लखोटिया,दादाजी राधेश्याम मुंदडा,नानाजी डॉ.रामप्रसाद लखोटीया,सत्यनारायण लखोटिया, वडिल डॉ. प्रवीणकुमार मुंदड़ा,श्रीनिवास सोनी,गणेश बजाज,दादीजी सौ. कलावती मुंदड़ा, सौ. स्मिताभाभी लखोटिया, सौ. स्वाति लखोटिया, आई सौ. तृप्ति मुंदड़ा, सौ. शीतल काबरा, सौ. हेमलता सोनी, सौ. किरण सोनी सह अनेक पारिवारिक सदस्य उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

