भाजपाचा जोर सोशल मीडियावर फोटो टाकण्यापुरता? उदगीर:- उदगीर भाजपाचे युवा नेते, कार्यकर्ते याना गल्लीत कोणी विचारत नसताना आम्ही किती भारी आहोत हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर फोटो टाकून धन्यता मानत असल्याची चर्चा उदगीर तालुक्यात चालु असून,हेच सोशल मीडिया छाप भाजापा ची नाव बुडवणार असे ही जाणकार बोलत असून सद्या यांची अवस्था फुग्यातील हवे सारखि असून कधी यांची हवा गुल होईल हे सांगता येत नाही असे ही लोक नगर परिषद समोर बोलत असून,आज ही सोशल मीडिया वर धन्यता मानणारे जर आपल्या घराच्या आवती भोवती फिरून हजार,दोन हजार मते कसे मिळतील हे पाहिले तर भाजपाचा विजय होईल अन्यथा याना नाक कापलं तरी ---- हाय म्हणण्याची पाळी येईल अशी चर्चा जोरात सुरू असल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी