पत्रकार विनोद मिंचे यांचे निधन उदगीर = पत्रकार ,कार्टुनिष्ठ विनोद मिंचे यांचे ह्यदयविकाराने निधन उदगीर= येथील पत्रकार व कार्टुनिष्ठ विनोद सिद्रामप्पा मिंचे यांचे बुधवार दि.19 जून 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास संतोषी मातानगर उदगीर येथील राहत्या ह्यदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले .मृत्यू समयी ते 52 वर्षाचे होते .विनोद मिंचे यानी साप्ताहिक राजनेता सुरु केले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार असुन त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दि.20 जून रोजी सकाळी 11वाजता विरशैव लिंगायत स्मशानभुमी फुले नगर उदगीर येथे होणार आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
