उदगीर शहारातील विद्यार्थी घडविणारी एकमात्र शाळा, टाइम्स पब्लिक स्कूल 👉 एस एस सी बोर्डात 93 पैकी 76 विद्यार्थी (75% च्या वर) विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण त्यात 100% चे 2, 99% चे 3 , 95% च्या वर 18 तर 90% च्या वर 36 विद्यार्थी उदगीर:- उदगीर शहरात मागील 27 वर्षापासून शिक्षण शेत्रात नावाजलेले नाव म्हणजे नांदेड रोड, उदय पेट्रोल पंप मागे असलेले टाइम्स पब्लिक स्कूल , या शाळेने गुणवत्ता तर टिकवलीच सोबत विद्यार्थ्याच्या पालकाचे हित लक्षात घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून विद्यार्थ्याला कधीच कुठलाच त्रास न देता दिलेले शिक्षण ,याच जोरावर टाईम्स पब्लिक स्कूल ने यश्याचे शिखर सर केले असून येथील संस्था अध्यक्ष ईश्वरप्रसाद बाहेती सचिव विजयकुमार काप्पिकेरे, डॉ रामप्रसाद लाखोटिया, मंगला कप्पिकेरे, परमानंद अगरवाल, प्रदीप पेंसलवार,सतीश बेद्रे, प्रिन्सिपॉल अभिजित नळगिरकर यांचे नियोजन सह शिक्षकाची मेहनत या जोरावर टाइम्स पब्लिक स्कूल ने आज उदगीर नाही तर लातूर जिल्हयात एक उच्य शिक्षण देणारी नामांकित संस्था म्हणून नावारूपास आली असून या संस्थे मुळे परत उदगीर चे नाव शैक्षणिक शेत्रात नावारूपास आले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
