बघा उदगीर, जळकोट तालुक्यातील कोणत्या गावातून कोणास लीड उदगीर:- उदगीर जळकोट तालुका भाजपाचा गड असून लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे याना 95889 तर काँगेस चे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे याना 91093 मते मिळून ही काँगेस चे डॉ शिवाजीराव काळगे भारी मतांनी विजयी झाले, उदगीर जळकोट तालुक्यातील कोणत्या गावातून कोणास लीड आहे ते पहा 👉काँगेस चे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे याना उदगीर शहरातुन 7463 मताची आघाडी आहे, सोरगा, केतक सिंधगी, कुणकी,धामणगाव, डोमगाव, हावरगा, येलदरा, जगळपुर जिरगा, ढोर सांगवी, पाटोदा (बु), जळकोट(357), हळद वाढवणा, रावणकोळा, शिवनगर तांडा, मंगरूळ,येवरी, मोर्तळवाडी, हळी, रुद्रवाडी, सुकणी, वाढवना (बू), होनिहिप्पर्गा, उमरगा मन्ना, एकुर्का रोड,तिरू वसाहत, गुडसुर(129), घोणशी, तिरुका, सुल्लाली, मरसांगवी, अतनुर, अगरवाल तांडा, मोर्तल वाडी, नळगिर, डोंगरशेळकी(685), डिग्रस,वायगाव, करडखेल,पिंपरी, अवलकोंडा, बोर्ताळ तांडा,काशिराम तांडा, नागलगाव, मांजरी, सुमठाणा, कासराल,बोरगाव(बू), कुमदाळ, मल्लापुर, निडेबन(425), भाकसखेडा, 👉भाजपाचे सुधाकर श्रृंगारे याना वडगाव, शेलदरा, रेतू उमरगा, चेरा, वांजर वाडा, होकर्णा, उमरदरा, चाटेवाडी, विराळ, करंजी, माळी हिप्पर्गा, पाटोदा (खू), कोळणुर, कोणाळी डोंगर, सोनवला, धनगर वाडी, लाळी (बू), लाली (खु), बेळ सांगवी, चिमाची वाडी, अडोळ वाडी, हंडर्गुळी, वंजार वाडी, अनुप वाडी, खर्डा (बू), वाढवणा (बू), डांगेवाडी, डाउलहिपर्गा,, हीप्पर्गा डाउल, बोरगाव (खू), एकूर्का (खू) खंबाल वाडी, धोंडवाडी, फकरू तांडा,गव्हाण, मेवापुर, शिवाजीनगर तांडा, चिंचोली, देऊळवाडी, मुत्तलगाव,गुत्ती, रामपूर तांडा,ब्राम्हणवाडी तांडा, नावंदी, कल्लुर, इस्मालपुर, हंगर्गा (खू), तोंडार, कारले वाडी, शेत्रपाळ, कुमठा (खू), बामाजीवाडी, हेर, जंगम वाडी, जायभाची वाडी, सताळा (बू,) लोहारा, नर्सिंग वाडी, हैबतपूर, मलकापूर (71),लोणी(15), हकनक वाडी, सोमनाथपूर(1099), कोदळी, चोंडी, टाकळी वागदरी, धडकणाळ, वागदरी टाकळी ,लिंबगाव, चांदेगाव, शिरोळ जा., गायमाळ तांडा ,गुरधाळ, कौळखेड, मादलापुर, मालेवाडी, नेत्रगाव, बन शेलकी, तिवटग्याळ, शेकापुर, दावन गाव(32),करखेलि, चिघळी, गंगापूर, हणमंत वाडी,देवर्जन, महादेव वाडी, शंभु उमरगा, करवंदी, येनकी, बामणी,, जकणाळ, शेल्लाल, मोघा, बेलसकर्गा, तोंडचिर, धोंडी हिप्परगा, तादलापूर, रावण गाव, तोगरी
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
• श्रीनिवास मदनलाल सोनी

लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn