राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार उदगीर तालुका कार्यकारीणी जाहीर. उदगीर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका उदगीरची कार्यकारीणी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी जाहीर केली. या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, उदगीर शहराध्यक्ष अजिम दायमी, गजानन सताळकर, सेवादलाचे मराठवाडा अध्यक्ष युवराज जोमदे, उदगीर-जळकोट विधानसभा मतदार संघाचे विधानसभा कार्याध्यक्ष धोंडीराम पाटील, नेमिचंद पाटील, ता. अ. जळकोट, अजय शेटकार, धनाजी बनसोडे,प्रेम तोगरे ,अॅड.शहानाजबी बेगम, अतिक शेख, बस्वराज म्हादा, शिवानंद तोडकर, माधव उदगीरकर, विष्णु राजगौंड, नामदेव भोसले, संतोष जाधव, अजय फेंगडे, अक्षित हेरकर, रमण अदावळे, नरले साहेब, सय्यद शकील, मन्मथ कोनमारे, इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या प्रसंगी होती. उपाध्यक्ष म्हणून शिवलिंग रूक्माजी वाडेकर रा. हंडरगुळी, रमेश दिगांबर सोमासे रा. वाढवणा (बु.), फारूख बशीर मुंजेवार देवर्जन, राजीव यशवंत वाघे नागलगाव, मुंजा मारोती भुमणे गणेशवाडी (डिग्रस ), वसंत मोहन ढगे हेर, रामेश्वर शेषेराव फड देऊळवाडी, रफिक सय्यद अहमद सय्यद हैबतपूर, सचिव म्हणून भास्कर नरसिंग बिरादार बोरगाव (बु.), विजयकुमार वाघंबर माने डिग्रस, रहीम शमशोद्दीन सय्यद बनशेळकी, रोहिदास प्रकाश मिरकले कुमदाळ गुरधाळ, बळीराम शेषेराव नवाडे गुडसूर, लक्ष्मण नागशेट्टी विरादार धोंडीहिप्परगा, लक्ष्मण गणपतराव डावळे डाऊळ, प्रदीप व्यंकटराव पाटील येणकी, सरचिटणीस म्हणून राजकुमार श्रीपतराव बिरादार बेलसकरगा, विशाल वसंतराव सोनकांबळे सोमनाथपूर,इंद्रजित पुंडलिकराव हाळणे वाढवणा, राहुल अशोकराव पाटील रावणगाव, गणेश बिरादार गंगापूर, किरण गोविंद कवडे मोरतळवाडी, श्रीराम बालाजी सुरनर धडकनाळ, जिवन व्यंकटराव जाधव लोहारा, अरूण सुदामराव नळगीरकर नळगीर, शंकर गोविंद मोरे शेल्हाळ, ता.संघटक शेख खय्युम महबुबसाव नेत्रगाव, धनाजी सुर्यवंशी गुडसूर, राजकुमार नागोराव कोरके येणकी यांची निवड करण्यात आली.वरील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून येणाऱ्या काळात पक्ष बळकटीकरणासाठी बुथ रचनेला प्राधान्य देण्याचे आव्हान प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे यांनी केले. अजिम दायमी यांनी प्रास्ताविक केले. तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, गजानन सताळकर, यांनी सुध्दा मत व्यक्त करताना देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार तळागाळात पोहचवण्याचे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image