लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रस चे डॉ शिवाजीराव काळगे विजयी उदगीरात जल्लोष 👉 फटाके फोड़त,गुलाल उधळत,ढोल ताशांच्या तालावर नाचत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उध्दव ठाकरे शिवसेना नेते पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी केला जल्लोष उदगीर:- लातुर लोकसभा मतदार संघातून कांग्रेस चे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे विजयी झाल्या बद्दल येथील शिवाजी महाराज चौकात कांग्रेस, राष्ट्रवादी कोंग्रेस शरद पवार गट, उद्धव ठाकरे शिवसेना गट , नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात हजेरी लावत ढोल ताशांच्या तालावर नाचत, फटाके वाजवून जल्लोष साजरा केला या वेळेस कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति शिवाजी हुडे, उपसभापति प्रीति भोसले, पद्माकर उगीले, , शीला ताई पाटील, अमोल कांडगिरे, राष्ट्रवादी के चंदन पाटील नागराळकर,गजानन सताळकर, शिवाजी मुळे, ज्ञानेश्वर पाटील,शिवसेना के चंद्रकांत टेंगेटोल, श्रीमंत सोनाळे सह अनेक नेते, कार्यकर्ते पदाधिकारी होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
