महेश कॉलनी राधाकृष्ण मंदिरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव 👉 महेश कॉलोनी,ग्रामीण पोलिस स्टेशन मागे उदगीर येथील राधाकृष्ण मंदिरात आज रात्री 9 ते 12 भजन संध्या, रात्री 12 वाजता श्री कृष्ण जन्मोत्सव होनार संपन्न उदगीर= येथील महेश कॉलनी स्थित प्रसिद्ध श्री राधाकृष्ण मंदिरात आज सोमवारी श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार असून आज रात्री 9 ते 12 पर्यंत भजन संध्या चे आयोजन तर रात्री 12 वाजता श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा होणार असून आज सकाळ पासूनच श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिर परिसर भाविकाने गजबजून गेले असून या उत्सवाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन महेश कॉलनी तर्फे करण्यात आले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
