संपादक अशोक तोंडारे यांचे संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर धरणे आंदोलन :- महा ई सेवा केंद्रावर कार्यवाही साठी संपादक आयुक्तांच्या दारी उदगीर:- येथील उदगीर नगरी चे संपादक अशोक तोंडारे यानी भ्रष्ट महा ई सेवा केंद्रावरील कारणाम्याची लिखित तक्रार देऊन ही उदगीर येथील प्रशासन या महा ई सेवा केंद्रावर कार्यवाही न करता त्यास पाठीशी घालत असल्याने त्यांनी आज गुरुवारी 19/9/2024 रोजी संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू केल्याची त्यांनी सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
