कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे आरती व महाप्रसादाचे आयोजन उदगीर:- येथील आडत व्यापारी मित्र गणेश मंडळा तर्फे दि 8/9/2024 रविवार रोजी. सकाळी 11 वाजता"महाआरती" चे आयोजन करण्यात आले असून आरती चे मुख्य यजमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शिवाजीराव हुडे साहेब,उपसभापती प्रीती ताई भोसले, सर्व संचालक मंडळ व सचिव असून आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन केले असून आरती व महाप्रसादाचा लाभ शेतकरी ,आडते,खरेदीदार, गुमास्ता,हमाल ,मापाडी यांच्या सह सर्वांनी घ्यावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तथा अडत व्यापारी गणेश मंडळाचे *अध्यक्ष* :-* योगेश बाबुराव सोप्पा,*कार्यकारी अध्यक्ष:-* सचिन शिवाजीराव हुडे, *१) उपाध्यक्ष:-* कमलाकर भंडे, *२) उपाध्यक्ष:-* बाळू लासुने, *सचिव:-* संजयकुमार दिगंबर बिरादार, *कोषाध्यक्ष:-* महादेव लक्ष्मण गटोडे, *सह कोष्याध्यक्ष* मल्लिकार्जुन रेगुडे *सदस्य:-* नरसिंग उमाकांत चिमनचोडे,पप्पू कोरे, ज्ञानेश्वर तुकाराम पाटे, संभाजी घोगरे,हनमंत घोगरे,राजेश अंबरखाने,अमोल राठी,ज्ञानेश्वर बर्दापुरे,शिवाजी शेषराव बिरादार, उमेश पांढरे,शिवशंकर महादप्पा बिरादार, शिवा कवठाळे,संगम बिरादार,निरज उळागडे, उमाकांत वसमंते,बालाजी बिरादार,सुभाष धुमाळे,गणेश पेठे,मारुती कडेवार,धनराज बिरादार,युवराज खुशालराव पाटील, विलास बिरादार,आदिनाथ अशोकराव कोरे,संतोष होनराव,पिंटू बिरादार,रामदास काळगापुरे,विरभद्र देशमुख,लहूमामा राजुळे,पी पी पाटील,अतुल कुलकर्णी,शरद हैबतपुरे, बबन होनराव,गिरधर धुमाळे, दीपक शेटकार,लांडगे अशोक,संकेत बिरादार, *मिरवणूक प्रमुख:-* श्रीधर कंटेपा बिरादार, मल्लिकार्जुन काळगापुरे,सतीश बिरादार (भाऊजी ), नागेश आंबेगावे,धनराज महाजन,मनमंत हैबतपुरे,राम विजयकुमार बिरादार,दयानंद जाधव,शिवा पेठे,आडत असोशियन सर्व गुमास्ता बांधव व सर्व हमाल माथाडी बांधव, दाल मिल असोसिएशन ,गुमास्ता बांधव व सर्व हमाल माथाडी बांधववतीने करण्यात आले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
