प्रस्तुती व स्त्री रोग सोसायटी उदगीर तर्फे कोलकत्ता घटने बद्दल शिवाजी महाराज चौकात आंदोलन उदगीर= कोलकत्ता येथील डॉक्टर वर अत्याचार होऊन 9 सप्टेंबर रोजी एक महिना पूर्ण होऊन ही कुठलीच कार्यवाही किंवा आरोपी तय झाला नसल्याने डॉक्टरांचे खाच्चिकरण होत आहे,डॉक्टर वरील वाढत असलेल्या हल्ल्या चा निषेध करत प्रस्तुती व स्त्री रोग सोसायटी वतीने शहरातील डॉक्टरांनी उपजिल्हाधिकारी याना निवेदन देत छत्रपति शिवाजी महाराज चौकात जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला न्याय द्या म्हणत आंदोलन करण्यात आले या वेळेस शहरातील डॉक्टर्स(UOGS) ,इण्डियन मेडिकल एसोसिएशन , इमा उदगीर शाखा , एसोसिएशन ऑफ़ मेडिकल कंसल्टैंट्स ,(AMC) उदगीर नर्सिंग एसोसिएशन यांचा सहभाग होता डॉ बलासाहेब पाटिल , डॉ सविता पादतूरे डॉ श्री सौ शैलेश येरोलकार डॉ छिद्रे डॉ अचोले डॉ श्री सौ राठौड़ डॉ भोंसले पंकजे मुँढे डॉ संतोष पांचाल डॉ महेश जाधव डॉ संतोष बिरादर डॉप्रवीण मुंदडा डॉ सुप्रिया जगताप डॉ मुसरत अत्तार डॉ मोरे देशमुख डॉ माधुरी शेलके डॉ श्री सौ राहुल पाटिल डॉ कोदगिरे डॉ नाज़ फ़राह सौ स्वाति चुलबुलकर ही है या आंदोलनात सहभागी झाले होते डॉक्टरांच्या आम्हाला न्याय हवा या घोषणेने छत्रपति शिवाजी महाराज चौक दणाणून गेला होता
• श्रीनिवास मदनलाल सोनी
