उदगीरात खळबळ लाइफ केअर हॉस्पिटल12 संचालकांसह अन्य 59 वर फसवणूक सह अन्य कलमाने न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल उदगीर= लाइफ केअर हॉस्पिटल माध्यमातून कर्मचाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने ग्रामीण पोलिस स्टेशन उदगीर मधे गुन्हा दाखल झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत, संबंधित आरोपी वर गु.र.नं.574/2024 कलम 409,416,420,467,468,471,34 भा.दं.वि. फिर्यादी नरेंद्रकुमार पी. दिगंबर बालुरे वय 36 वर्ष, व्यवसाय खाजगी नौकरी रा. बोरोळ ता. देवणी जि. लातूर हा. मु ए-7, राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे 411033 याच्या तक्रारी वरून. डॉ. अर्चनाताई शैलेश पाटील चाकुरकर वय 54 वर्ष, व्यवसाय डॉक्टर रा. देवघर त्रिमुर्ती नगर सावेवाडी, लातुर, जि. लातुर 2. डॉ. योगीराज वैजनाथ चिद्रे वय 52 वर्ष, व्यवसाय डॉक्टर रा. सुवैद्य प्रसुती व शुश्रुशा गृह, यशवंत सोसायटी, शिव नगर कॉलनी, उदगीर 3. डॉ. बसराज रमाकांत मलशेट्टे वय 53 वर्ष, व्यवसाय डॉक्टर रा. अॅक्सिस बैंक, लासुणे कॉम्प्लेक्स चें पाठीमागे देगलूर रोड उदगीर 4. डॉ. मंगेश मनोहर येरनाळे चय 50 वर्ष, व्यवसायः डॉक्टर येरनाळे हॉस्पिटल, राम नगर, जळकोट रोड, उदगीर जि. लातूर 5. डॉ. सुभाष लक्ष्मणराव मुस्तापुरे वय 51 वर्ष, व्यवसायः डॉक्टर रा. हवारेस ग्रैंड हेरीटेज, दुसरा मजला, शॉप नंबर 201, कस्पटे वस्ती रोड, अॅबियन्स हॉटेल समोर, विष्णु देव नगर, वाकड, पिंपरी चिंचवड, पुणे. 6. डॉ. शैलेश येरोळकर वय 52 वर्ष, व्यवसायः डॉक्टर रा. संजीवनी मॅटनिर्टी अॅन्ड नर्सिंग होम, देगलुर रोड, उदगीर जि. लातूर 7. डॉ. आनंद अष्टुरे वय 51 वर्ष, व्यवसायः डॉक्टर रा. पुसेगाव ता. सातारा, जि. सातारा. 8. डॉ. धनराज मुळे वय 50 वर्ष, व्यवसायः डॉक्टर द्वारा डॉ. कविता मुळे हॉस्पिटल, मोंढा रोड, उदगीर जि. लातूर 9. डॉ. तानाजी शिवाजी मोरे वय 47 वर्ष, व्यवसायः डॉक्टर रा. मेरे नेत्र रुग्णालय, रामचंद्र नगर, नांदेड रोड, उदगीर जि. लातूर 10. मिलींद व्यासकुमार घनपाठी वय 50 वर्ष, व्यवसायः डॉक्टर रा. उदयगिरी लायन्स नेत्र रूग्णालय जवळ, नांदेड, रोड उदगीर जि. लातूर 11. डॉ. प‌द्मनाथ देशमुख वय 52 वर्ष, व्यवसायः डॉक्टर रा. तुळशीधाम सोसायटी, निडेबन रोड, उदगीर जि. लातूर 12. डॉ. कालीदास नरसिंगराव बिरादार वय 54 वर्ष, व्यवसायः डॉक्टर रा. शिव नगर कॉलनी, बिदर रोड, उदगीर जि. लातूर 13. अनिरूद्ध जोशी हुमनाबादकर वय : 45 वर्ष, व्यवसायः डॉ. रा. एस टी कॉलनी, उडाण पुलाच्या बाजुला उदगीर जि. लातुर 14. शाखाधिकारी, सहयोग अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि. शाखा उदगीर 15. रमेश नागप्पा अंबरखाने, वय 60 वर्ष, व्यवसायः व्यापार अध्यक्ष, सहयोग अर्बन को. ऑप. बँक लि. उदगीर 16. चंद्रकांत गणपती वैजापुरे वय 70 वर्ष, व्यवसाय व्यापार उपाध्यक्ष, सहयोग अर्बन को. ऑप. बँक लि. उदगीर 17. मल्लीकार्जुन गदगेप्पा मानकरी वय 60 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप.बँक लि. उदगीर 18. विनोद गोवर्धनदास टवाणी, वय 62 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप.बँक लि. उदगीर 19. ललिता रामराव मोमले.वय 45 वर्ष, व्यवसायः घरकाम संचालीका, सहयोग अर्बन को. ऑप. बँक लि. उदगीर 20. रामराव संग्राम मोमले वय 55 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप.बँक लि. उदगीर 21. गांधारी सोपानराव नेत्रगावकर, वय 48 वर्ष, व्यवसायः घरकाम संचालीका, सहयोग अर्बन को. ऑप.बँक लि. उदगीर 22 आशिष रमेश अंबरखाने.वय 40 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप. बँक लि. उदगीर 23. नरसिंग हुलाजी देवकत्ते वय 45 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप.बँक लि. उदगीर 24. रावसाहेब रामराव जाधव, वय 42 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप. बँक लि. उदगीर 25. उमा शिवाजीराव मुक्कावार वय 40 वर्ष, व्यवसायः घरकाम संचालीका, सहयोग अर्बन को. ऑप. बँक लि. उदगीर 26. शैलेष नागप्पा अंबरखाने वय 40 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप. बँक लि. उदगीर 27. प्रशांत प्रभाकर मांगुळकर वय 45 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप बँक लि. उदगीर 28. विलास पंडीतराव पानगावकर, वय: 70 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक, सहयोग अर्बन को. ऑप. बँक लि. उदगीर 29. शाखाधिकारी, सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर शाखा- उदगीर, कुमारस्वामी कॉम्प्लेक्स, उमा चौक, उदगीर जि. लातूर, 30. श्री. शिवकुमार किशनराव पाटील वय 50 वर्ष, व्यवसायः व्यापार (रायवाडीकर) चेअरमन सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 31. अॅड. श्री. उमाशंकर शिवप्पा पाटील (आलमलेकर) वय 50 वर्ष, व्यवसाय व्हा. चेअरमन सिद्धेश्वर सहकारी बैंक लि. लातूर 32. अॅड. श्री. कल्याण शिवानंदप्पा उटगे वय 50 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 33. प्रा. सौ. चंद्रकला विश्वनाथराव रोट्टे वय ७० वर्ष, व्यवसाय सेवानिवृत्त संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 34. श्री. राजेंद्र दगडूप्पा मुंडे वय 50 वर्ष, व्यवसायः संचालक सिद्धेश्वर सहकारी बैंक लि. लातूर 35. अॅड. श्री. संभाजीराव नरसिंगराव बोडके वय ५० वर्ष, व्यवसाय संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 36. श्रीमती. सुखदा राजकुमार मांडे वय 50 वर्ष, व्यवसाय घरकाम संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर. 37. अॅड. श्री. शिवराज गुरूसिद्धप्पा सुगरे वय 50 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बैंक लि. लातूर 38. अॅड. श्री. पंडीतराव भगवानराव करडीले वय 60 वर्ष, व्यवसाय संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 39. श्री. हरिश्चंद्र ईरप्पा कोंबडे वय 55 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 40. श्री. अरविंद गुरुशांतप्पा लातूरे वय ५० वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 41. श्री. प्रशांत विजयकुमार शेटे वय ५० वर्षे, व्यवसाय व्यापार सहकारी सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 42. श्री. विजयकुमार मल्लीकार्जुन मानकरी वय ६२ वर्ष, व्यवसायः संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 43. श्री. रामचंद्र बसवणप्पा आलुरे वय ५५ वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 44. श्री. भीमाशंकर सिद्रामप्पा बेंबळकर वय 60 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 45. श्रीमती. सुनिता धोंडीराज लोहारे वय 52 वर्ष, व्यवसायः घरकाम संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 46. ॲड. श्री. युवराज दत्तात्रय लोखंडे वय ५३ वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 47. श्री. अजय बाबुराव पाटील वय 45 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 48. डॉ. श्री. गिरीश बसवणप्पा पत्रिके वय 50 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 49. श्री. श्रेणीक विद्याचंद गांधी वय ३८ वर्ष, व्यवसाय व्यापार सचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 50. श्री. सिद्रामप्पा शरणप्पा मिटकरी वय ६५ वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक लि. लातूर 51. शाखाधिकारी, महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर मुख्यकार्यालय नादेड बीदर मेन रोड पोलीस स्टेशन उदगीर 52. डॉ. श्री. बसराज रमाकांत मलशेट्टे वय ५५ वर्ष, व्यवसाय व्यापार अध्यक्ष महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को - ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 53. डॉ. श्री. चेतन चंद्रकांत वैजापुरे वय ४८ वर्ष, व्यवसाय डॉक्टर महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 54. डॉ. श्री. चिद्रे योगीराज वैजनाथप्पा वय 53 वर्ष, व्यवसाय डॉक्टर संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 55. डॉ. श्री. मंगेश मनोहर येरनाळे वय 53 वर्ष, व्यवसाय डॉक्टर संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि..को- ऑपरेटीव्ह बँक लि. उदगीर 56.डॉ.श्री सुभाष लक्ष्मणराव मुस्तापुरे वय 51 वर्षे व्यवसाय डॉक्टर संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि..को- ऑपरेटीव्ह बँक लि. उदगीर 57.श्री चंद्रकांत गणपती वैजापूरे वय 70 वर्षे व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि..को- ऑपरेटीव्ह बँक लि. उदगीर 58.डॉ.श्री तानाजी शीवाजी मोरे वय 54 वर्षे व्यवसाय डॉक्टर संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि..को- ऑपरेटीव्ह बँक लि. उदगीर 59.श्री चंद्रकांत वीश्वनाथ पाटील वय 52 वर्षे व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि..को- ऑपरेटीव्ह बँक लि. उदगीर 60. श्री. महेश माणिकराव पाटील वय: 50 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि.,उदगीर 61. श्री. कैलास रमेश पाटील वय 44 वर्ष, व्यवसायःव्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 62. श्री. संतोष गुरूनाथ तोडकर वय 50 वर्ष, व्यवसायःव्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को- ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 63. श्री. दिलीप विश्वनाथ पांढरे वय 53 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को ऑपरेटीव्ह बैंक लि., उदगीर 64. श्री. दिगंबर यशवंतराव बिरादार वय 70 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को ऑपरेटीव्ह बैंक लि., उदगीर 65. श्री. हणमंत माणिकराव बिरादार वय 65 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को ऑपरेटीव्ह बैंक लि., उदगीर 66. श्री. राजकुमार विषनाथ बिरादार वय 50वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 67. श्री. सुनील हणमंतराव भताडे वय 53 वर्ष, व्यवसायः व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह बैंक लि., उदगीर 68. श्री मिलींद व्यासकुमार घनपाठी वय 50वर्षे, व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 69. श्री. सतिश बाबुराव फुलारी वय 53 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 70. श्री. राजु झेटिंग किनीक वय 55 वर्ष, व्यवसाय व्यापार संचालक महात्मा गांधी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह बँक लि., उदगीर 71. सौ. मल्लम्मा हणमंत कल्पे वय 55 वर्ष, व्यवसाय घरकाम संचालिका महात्मा गांधी अर्बन क्रेडीट कोऑपरेटीव्ह बँक लि. उदगीर लाइफ केअर हाॅस्पीटल उदगीर दिनांक 19/10/2024 रोजी मा न्यायालय उदगीर यांचे एम केस 156(3) CRPC प्रमाणे आज रोजी आदेश प्राप्त झाला कागदपत्राचा गैरवापर करून फसवणुक करणे आरोपातांनी संगणमत करुन सन 2014 ते 2019 च्या दरम्यान आरोपी नं. 1 ते 13 यांनी फिर्यादीकडून नौकरीच्या वेळी हस्तगत केलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, फिर्यादीने दवाखाना बंद झाल्यानंतर आरोपी 1 ते 13 यांनी वरील घेतलेल्या कागदपत्राचा गैरवापर करून आरोपी क्र. 14 ते 71 यांचेकडून फिर्यादी व इतर हॉस्पिटलमध्ये 300 ते 350 कर्मचारी या सर्वाच्या नावाने बोगस कर्ज देणे म्हणजेच अंदाजे 10 कोटीच्या वरती कर्मचाऱ्यांच्या नावाने तिन्हाईत / तोत्या व्यक्तीस पुढे करून कर्ज घेतले आहे व आरोपी क्र. 14 ते 71 यांनी बँकेने फिर्यादी/कर्ज घेणारी खरी व्यक्ती उपस्थित नाही हे माहित असून सुद्धा फिर्यादीच्या कागदपत्राचा गैरवापर करून फसवणूक करून कर्ज घेण्याच्या उद्देशाने खोटी कागदपत्र तयार करून फिर्यादीच्या खोटया सहया करून मोठी कर्जाची रक्कम आरोपी क्र. 1 ते 13 यांनी उचलून घेवून हाडप केलेली आहे. व आरोपी क्र. 14 ते 71 यांनी एकमेकांशी संगणमत करून ती दिलेली आहे. व त्या रक्कमेचा आरोपी क्र. 1 ते 13 यांनी अपहार केला वगैरे मा न्यायालय उदगीर यांचे एम केस 156(3) CRPC प्रमाणे आज रोजी आदेश प्राप्त झाल्याने मा.पो नि सो यांचे आदेशाने गुन्हा दाखल करुन पो नि राजकुमार पुजारी हे स्वता करीत आहेत अशी माहिती ग्रामीण पोलिस स्टेशन कडून देण्यात आली आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image