बुलढाणा अर्बन चे मुख्य मॅनेजिंग डायरेक्ट डॉ. श्री.सुकेशजी झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथील दुधीया हनुमान मंदिर येथे महापूजा , महालक्ष्मी लक्ष्मीपूजन करून फळे वाटप कार्यक्रम संपन्न उदगीर= *बुलडाणा अर्बन विभाग लातूर अंतर्गत विभागीय व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर देशमाने व उदगीर शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक सतीश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोट शाखा व्यवस्थापक संतोष केंद्रे ,उदगीर शाखेचे स्थानिक संचालक लक्ष्मीनारायण लोया, उदगीर शाखेचे खातेदार पत्तेवार सावकार , मोरे पाटील , उदगीर शाखेचे सर्व कर्मचारी यांच्या तर्फे महालक्ष्मीचे पूजन अवचित्य साधून फळे वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी शाखा उदगीर व जळकोट येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

