विश्वजित गायकवाड जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार ? उदगीर:- भाजप कडून विधानसभा निवडणूक इश्चुक विश्वजित गायकवाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली असून गायकवाड याना पाटलांनी विजयाचे श्रीफळ दिल्याने जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार म्हणून विश्वजित गायकवाड राहतील ? या चर्चे ला उधाण आले असून असे झाले तर उदगीर मतदार संघात नवीन समीकरण झालेले दिसेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
