एक लाख ऐंशी हजार नेत्र रुग्णांना दृष्टी देणाऱ्या उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचा आज 19 वा वर्धापन दिन उदगीर= उदगीर चे नाव संपूर्ण जगाच्या पटलावर नेहून 4700 शिबिरातून 12 लक्ष नेत्र रुग्णाची नेत्र तपासणी करून 1लाख 80 हजार नेत्र रुग्णाची यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन जग दाखवणाऱ्या उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचा आज 19 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिबिर संयोजकाचा सत्कार आज सकाळी 11 वाजता ठेवण्यास आला असून सर्वांनी या कार्यक्रमास यावे असे आवाहन उदयगिरी लायंस नेत्र रुग्णालयाचे प्रमुख डॉ रामप्रसाद लाखोटिया सह सर्व पदाधिकारी यानी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
