भालेराव यांच्या प्रचाराने विरोधकांची उडाली झोप ? उदगीर:- उदगीर विधानसभा मतदार संघाचे महविकास आघाडी चे तथा शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या शिस्तबध्द प्रचाराने विरोधकांची झोप उडाल्याचे चित्र सध्या या उदगीर जळकोट मतदार संघात दिसत असून भालेराव हे आपल्या प्रचारातून लुटण्याचा नाही तर विकास केल्याचा दावा करत असून त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्याची फौज संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत असून त्यांच्या प्रचार सभेस ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
