उड्डाण पुलाला पडले भगदाड, सां. बा.विभाग झोपेत! खड्ड्यात पडून अनेक जखमी उदगीर:- उदगीर येथील बीदर गेट उड्डाण पुलाला मागील दोन महिन्या पासून दोन ते तीन फुटाचे भगदाड पडले असून यात दररोज अनेक मोटासायकलस्वार पडून जखमी होत असताना शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता सह अनेक कार्यालय असुन ही या खड्ड्या कडे पाहण्यास येथील अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने बोलले जात असून हे अधिकारी ज्या कामात मलिदा मिळतो ते काम करण्यात रस दाखवतात असे ही लोक बोलत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
