दत्त मंदिर येथे प. पु.श्री. चक्रीनाथ महाराज सिद्धरस पंढरपूर यांच्या वाणीतून भागवत कथे चे आयोजन उदगीर:- येथील सर्वोदय हौसिंग सोसायटी मधील श्री दत्त मंदिर संस्थान येथे दिं.8 डिसेंबर 2024(रविवार) ते 14 डिसेंबर 2024(शनिवार) दरम्यान श्री सद्गुरू गुंडा महाराजांचे 7 वे वंशज भागवताचार्य प. पु.श्री. चक्रीनाथ महाराज सिद्धरस पंढरपूर यांच्या भागवत कथे चे आयोजन दुपारी 2 ते 5 दरम्यान करण्यात आले असून या भागवत कथे चा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
