राजस्थानी महिला मंडळा तर्फे तुलादान संपन्न उदगीर:- येथील राजस्थानी महिला मंडळा तर्फे तूलादान करून प्रत्येक महिला सदस्याच्या वजना इतका श्री लक्ष्मीनारायण मंदिर गोरक्षण येथे गाईसाठी पेंड,कडबा, हरभरा दाळ, गूळ आदी चारा देण्यात आला या तुलादान कार्यक्रमात राजस्थानी महिला मंडळ अध्यक्ष डॉ.सौ संगीता सोनी,कल्पना बाहेती, हेमा सोनी,भगवती टवाणी, कांता कालानी, रामकण्या बाहेती, अर्चना बाहेती, लक्ष्मी जाजू,मीना राठी,भवरी मालू,शोभा नावंदर,पूनम लोया, किरण लोया, विजया भन्साळी, माधुरी मोदानी, अर्चना मालू,अलका सोनी,सरला कालाणी, शोभा बाहेती, ललिता भूतडा, अनिता बलदवा, रंजना बजाज, अनुराधा सारडा,प्रेमा सोमाणी, प्रेमा मुंदडा, प्रेमा सारडा,पालीवाल भाभी ,सह सर्वांनी सहभागी होऊन तुलादन केल्याची मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सौ. संगीता सोनी यांनी सांगीतले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
