उदगीरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पत्रकार करणार नप मुख्याधिकारी सुंदर बोंदर चे टाळू माको आंदोलन उदगीर:- आज घडी ला उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावर सामान्य नागरिकाना रस्त्यावरील अतिक्रमनाने चालणे अवघड झाले असताना उदगीर नगर पालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर हे मंद बुध्दी च्या बालका प्रमाणे उघड्या डोळ्यांनी बघून ही काही करत नसल्याने त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून त्यांच्या वागणुकीस कंटाळून त्यांचं पत्रकार कधी ही कुठे ही टाळू माको आंदोलन करणार असून त्यांना या आंदोलना पूर्वी सुबुद्धी यावी हीच उदागिर बाबा चरणी प्रार्थना अस्या असयाचे निवेदन पत्रकारांनी विभागीय आयुक्त संभाजीनगर याना दिले असून सदरील निवेदनाची सादर प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, नगर विकास मंत्री,मुख्य सचिव,जिल्हाधिकारी याना दिले असल्याने या विषयाची शहरात एकच चर्चा असल्याची दिसत आहे, या निवेदनावर अनेक मान्यवर पत्रकाराच्या सह्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
