, पत्तेवार चौक, भाजी मंडई रस्त्यावरील हाथ गाडे हटवा,व्यापाऱ्याचे प्रशासनास निवेदन उदगीर= पत्तेवार चौक,भाजी मंडई ते मूक्कावार चौकापर्यंत व्यापाऱ्यांना दुकानासमोर हाथ गाडे वाल्यांनी बस्तान मांडल्याने दुकानाचे भाडे भरून व्यापार करणे अवघड झाले असून दररोज च्या त्रासास कंटाळून येथील व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासन,नगरपालिका, तसिलदार,उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन येथील गाडे त्वरित हटवण्याची मागणी केली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
