मंडळधिकारी,तलाठी यांच्या बदल्या उदगीर :- महसूल विभागातील बहु चर्चित, नामांकित अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या , करोडो ची मालमत्ता जमविलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची महसूल विभागाने बदल्या केल्या आहेत,यात अनेकांच्या तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित असल्याची चर्चा असून उदगीर तालुक्यातील सतरा तलाठी व चार मंडळ अधिकाऱ्यांना तालुक्या बाहेर बदली करण्यात आली आहे तर बाहेरून उदगीरला वीस तलाठी व दोन मंडळाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे बदली आदेश जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने लातुरचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नटवे यांनी गुरुवारी (ता.२९) रोजी सायंकाळी काढले आहेत. उदगीर तालुक्यातील गावनिहाय बदली झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) अमोल रामशेट्टे निडेबन (अंबुलगा ता. निलंगा), बाबासाहेब कांबळे कौळखेड (मदनसुरी ता. निलंगा), सतीश लोहार रावणगाव (हलगरा, ता. निलंगा) बालाजी नागरगोजे वाढवणा ममदापूर (ता. निलंगा), विनिता पाटील (मोघा ता. अहमदपूर) संगीता माटरोल नळगीर कोनाळी (ता.देवणी), परशुराम जामतीने किनी याल्लादेवी (मंगळूर ता. जळकोट) दत्तात्रय मोरे दावणगाव डोंग्रर (ता.चाकूर) मेघशाम होळंबे टाकळी (बोरगाव (ता. चाकूर), आर एस गुंडरे लोणी (ताडमुळी ता. चाकुर) कुलदीप गायकवाड हाळी (आर्वी ता.लातूर), शिवानंद गुंडरे गुडसूर चाकूर-१. संतोष पाटील तोंडचिर कन्हेरी (ता. लातूर) ए.जी. वडर लोहारा शेळगाव (ता. चाकूर) श्रीमती ए व्ही शिंदे धोंडीहीप्परगा माकणी (ता. अहमदपूर) सोनाली पकाले नागलगाव (मोठेगाव ता. रेणापुर) सुषमा भंडारे शेकापूर (थोडगा ता.अहमदपूर) यांची बदली करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील गावनिहाय बदली झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) अमोल रामशेट्टे निडेबन (अंबुलगा ता. निलंगा), बाबासाहेब कांबळे कौळखेड (मदनसुरी ता. निलंगा), सतीश लोहार रावणगाव (हलगरा, ता. निलंगा) बालाजी नागरगोजे वाढवणा ममदापूर (ता. निलंगा), विनिता पाटील (मोघा ता. अहमदपूर) संगीता माटरोल नळगीर कोनाळी (ता.देवणी), परशुराम जामतीने किनी याल्लादेवी (मंगळूर ता. जळकोट) दत्तात्रय मोरे दावणगाव डोंग्रर (ता.चाकूर) मेघशाम होळंबे टाकळी (बोरगाव (ता. चाकूर), आर एस गुंडरे लोणी (ताडमुळी ता. चाकुर) कुलदीप गायकवाड हाळी (आर्वी ता.लातूर), शिवानंद गुंडरे गुडसूर चाकूर-१. संतोष पाटील तोंडचिर कन्हेरी (ता. लातूर) ए.जी. वडर लोहारा शेळगाव (ता. चाकूर) श्रीमती ए व्ही शिंदे धोंडीहीप्परगा माकणी (ता. अहमदपूर) सोनाली पकाले नागलगाव (मोठेगाव ता. रेणापुर) सुषमा भंडारे शेकापूर (थोडगा ता.अहमदपूर) यांची बदली करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यात रिक्त झालेल्या वीस गावात जिल्हाभरातून नियुक्ती करण्यात आलेल्यां तलाठयांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रमोद मादळे- येणकी, माधव केंद्र- तोंडार, महेश गुपीले-निडेबन, प्रियंका पवार-किनी चल्ल्लादेवी, माधव जवळगे-भाकसखेडा, गणेश राठोड-कौळखेड, टी. एस. उसनाळे - टाकळी, डी. टी. जाधव -नागलगाव, जी. जी. माने रावणगाव, पी. बी. तेरकर-लोणी, माधव कवडेकर-गुडसूर, संदीप गवारे लोहारा, एम. आर. सुर्यवंशी-तोंडचिर समीरखान पठाण - नळगीर, प्रशांत बिराजदार -हाळी, एम. एम. शेख- वाढवणा, पी. डी. वंगवाड-मोघा, मजहरअली शेख -शेकापूर, शिवराज कांबळे डोंगरशेळकी, गजानन मुळे कुमठा.
• श्रीनिवास मदनलाल सोनी