सावधान,तुम्हीं दूध नाही पाणी खरेदी करताय? 👉 नाव मोठे लक्षण खोटे,1.5(दीड) फॅट चे दूध देत आहेत विक्रेते उदगीर:- शहर व परिसरात सध्या नामांकित कंपन्या दुध पॅकिंग करून विकत आहेत ,पण हे दूध किती फॅट चे आहे हे आपण कधी पाहिले का?जर आपण या पॉकेट वर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हे दूध आहे का पाणी,ग्राहक आकर्षक पॅकिंग, कंपनी पाहून दूध घेत आहेत पण हे दूध 1.5 (दीड) फॅट चे दूध आहे,कमीतकमी 6 फॅट चे दूध असले तरी ग्राहक दूध पातळ आहे म्हणतात मग तुम्ही हे दीड फॅट चे दूध घेत आहात हे किती शुद्ध असेल याची कल्पनाच न केलेली बरी,आपण जेव्हा दुधाचे पॉकेट घ्याल त्या वेळी नक्की तुम्ही बघा की तुमचे दूध किती फॅट चे आहे ,तुम्ही दूध घेता का पाणी या केमिकल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

