प. पू. श्री गोविंददेवजी गिरीजी महाराज यांचे उदगीर नगरीत भव्य स्वागत उदगीर:- उदगीर नगरीत आज श्री राम मंदिर अयोध्याचे चे कोषाध्यक्ष प .पू. श्री गोविंददेवजी गिरी जी यांचे उदगीर रेल्वे स्थानकावर आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले, एक्या बँकेचा शुभारंभ श्री गोविंददेव जी गिरीजा यांच्या हस्ते होत आहे,पश्चात भगीरथ मंगल कार्यालयात आज सकाळी 10 -30 वाजता त्यांचे प्रवचन होणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन लक्ष्मीनारायण लोया,जगदीश बाहेती यांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
