उदगीर च्या विकासाठी निलोफर शहाजहान शेख प्रहार तर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 👉 प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा = शहाजहान शेख उदगीर= उदगीरच्या विकासाचा मुद्दा घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाने उदगीर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी निलोफर शहाजहान शेख तर नगरसेवक पदासाठी 5 उमेदवार निवडणुकीत उतरवले असून, आ बच्चू कडू यांचे आदर्श समोर ठेवून प्रहार जनशक्ती पक्ष काम करत असून आम्ही उदगीर च्या विकासासाठी निवडणुकीत उतरलो असून जनतेचा पाठिंबा प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठीमागे असून आम्ही त्याच्याच बळावर जोरावर निवडणूक लढवत असून सगळ्यात जास्त मताने आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलोफर शहाजहान शेख सह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी होतील यात शंका नसल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष शहाजहान शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे बालाजी तेलंग सह उमेदवार तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
